चीन ने अवकाशात पाठवलं जगातील पहिलं मिथेनवर उडणारं रॉकेट:-
China Methane Rocket: (China) (methane) (fluid oxygen) . याआधी एका चिनी कंपनीने केरोसिन आणि लिक्विड ऑक्सिजनच्या सहाय्याने रॉकेटचं उड्डाण केलं. दरम्यान, चीनचं हे यश अमेरिकेसाठी (USA) मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.
China Methane Rocket: (China) (methane) (fluid oxygen) . चीनच्या या कामिगरीने अमेरिकेला मोठा झटका बसल्याचं बोललं जात आहे. Spaceex is a company that offers a variety of services. पण त्यांना अद्याप यश मिळालेलं नाही. Elon Musk is to be commended for his efforts in this regard. स्पेसएक्सच्या नावे अनेक असे रेकॉर्ड आहेत, जे जगातील दुसऱ्या कोणत्याही खासगी कंपनीच्या नावे नाहीत.
, -2 (ZhuQue2) 9 . हे उड्डाण यशस्वीपणे पूर्ण झालं आहे. बीजिंगमधील कंपनी लँडस्पेसचा (scene) जुके-2 लाँच करण्याचा हा दुसरा प्रयत्न होता. लँडस्पेस ही चीनच्या व्यावसायिक प्रक्षेपण क्षेत्रातील सर्वात आधीपासून असणाऱ्या स्पेस कंपन्यांपैकी एक आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला होता.
याआधी एप्रिल महिन्यात तियानबिंग टेक्नॉलॉजीने केरोसिन-ऑक्सिजन रॉकेटचं यशस्वीपणे उड्डाण केलंहोतं. यानंतर अशाप्रकारची आणखी रॉकेट विकसित करण्याच्या दिशेन पावलं टाकण्यात आली होती. ज्यांच्यात इंधन भरत पुन्हा वापर केला जाऊ शकते. 2014 पासून जिनपिंग प्रशासनाने अवकाश उद्योग क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला परवानगी दिली. तेव्हापासून व्यावसायिक अवकाश कंपन्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र आहे. लँडस्पेस ही सर्वात जुनी आणि सर्वोत्तम निधी प्राप्त कंपन्यांपैकी एक आहे.